• English
  • मराठी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पनवेलमध्ये झालेल्या ‘राष्ट्रीय एकता दौड’ला कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.