• English
  • मराठी

नवीन पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमीत्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवीन पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमीत्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्यसाधून ख्यातनाम गायक आनंद शिंदे याच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अनेक मान्यवर यांच्यासह पदाधिकारी, रसिक आणि भीमअनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.