• English
  • मराठी

कै. चांगू काना ठाकूर यांच्या सोळाव्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून सीकेटी विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.