• English
  • मराठी

कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, पनवेल, भिंगारी, काळुंदे, कोन या भागात नागरिकरण झपाटयाने वाढले असल्याने लोकवस्तीत भर पडली आहे. त्याच तुलनेतही वाहनांच्या संख्येला आलेख वाढत चालला आहे. यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न उद्भवला असून तो सोडविण्यासाठी कळंबोली ते शेडुंग महामार्ग रुंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०४ चे #कळंबोली ते #शेडुंग या दरम्यान रूंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पुल जवळपास तयार झाला आहे. कोन येथे द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डानपुलावरून वाहतुक सुरू केली आहे. त्यामुळे येथील वाहतुक कोंडी बऱ्याच अंशी फुटली आहे. कळंबोली आणि खांदा वसाहतीतील उड्डानपुल आणि भुयारी मार्गाचे बांधकाम युध्द पातळीवर सुरू आहे. याचे काम ही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.