• English
  • मराठी

‘पनवेल महापौर चषक’ मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन कळंबोलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ३ आणि ४ मार्च असे दोन दिवस करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटनाच्या वेळी मान्यवरांसह पदाधिकारी, स्पर्धक आयोजक आणि कुस्ती रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध गटात होणार्‍या या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.