• English
  • मराठी

पनवेल नगरपरिषद व नवी मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरात सुरु होत असलेल्या बस सेवेचे उद्घाटन आज पनवेलचे कार्यसम्राट आमदार मा. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .