• English
  • मराठी

पनवेल -उरण आगरी समाज मंडळाने पनवेल येथील आगरी समाज मंदिरात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता.

पनवेल -उरण आगरी समाज मंडळाने पनवेल येथील आगरी समाज मंदिरात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी समाजातील गुणवत्ता प्राप्त मुलांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजाचे नेते दि. बा. पाटील यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह सत्कार मूर्तींना देण्यात आले.