• English
  • मराठी

‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता विषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्या अंतर्गत पनवेल कोळीवाडा येथे ‘रोटरी क्लब ऑफ सेंट्रल’ आणि ‘जरी मरी पनवेल कोळीवाडा समाज’ यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या माध्यामातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत पनवेल कोळीवाडा परिसरात स्वच्छता अभियान उत्स्फुर्तपणे राबविण्यात आले असून, या परिसराची साफ सफाई करण्यात आली.