• English
  • मराठी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काळ दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी देशभरात भाजपच्या वतीने ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. एकात्मतेचा संदेश देणारी ही रॅली पनवेल भाजपच्या वतीनेही काढण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातून शहरात ‘तिरंगा एकता रॅली’ काढण्यात आली. रॅलीचा शुभरंभात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्यात आला.