• English
  • मराठी

रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त “भव्य उद्योजक निर्माण कार्यशाळा” या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह ,पनवेल येथे करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या उद्घाटन मा श्री .सतीश परब यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यशाळेत शेती व शेती शी निगडित जोड उद्योग 1.देशी गायींचे अर्थशास्त्र 2. बंधिस्त शेळीपालन 3. कुक्कुटपालन 4.मत्स्य शेती व्यवसाय आदि विषयांवर विशेष मार्गदर्शन श्री . सतीश परब यांनी केले .