• English
  • मराठी

शिरवली आणि वावंजे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ओसबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वतीने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.