• English
  • मराठी

आपल्या स्थानिक विकास निधीतून भिंगारवाडी गावात काँक्रीटिकरण करण्यात आले आहे. या काँक्रीटच्या रस्त्याचे उदघाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे काळुंद्रे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवर पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याच्या उदघाटन समारंभाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र शिसवे, रघुनाथ ठाकूर, संदेश लहाने आदी उपथित होते. काँक्रिटीकरणामुळे गावकर्‍यांची सोय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.