• English
  • मराठी

महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना मंडळ आयोजित ” राज्य अधिवेशन व चर्चासत्र ” २०१६-१७ कार्यक्रम नवीन पनवेल येथील के. ए . बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात पार पडला .या राज्य अधिवेशन व चर्चासत्रास रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थित होती .