• English
  • मराठी

तळोजा येथील सिडकोच्या डम्पिंग ग्राउंड संदर्भात पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत घोटचाळ येथे बैठक झाली . या बैठकीत डम्पिंग ग्राउंड व प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.