• English
  • मराठी

”स्वाइन फ्लू” या रोगावर त्वरित प्रतिबंधक आणि नियंत्रण योजना बैठक

स्वाइन फ्लू संसर्गजन्य रोग असल्याने तो झपाट्याने वाढणारा रोग आहे. या रोगावर त्वरित प्रतिबंधक आणि नियंत्रण योजना करण्यासाठी ‘पनवेल नगर परिषद’ व ‘ग्रामीण रुग्णालय,पनवेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील जेष्ठ नागरिक सभागृहात बैठक घेतली. तेथील उपस्थितांना मार्गदर्शन करताना…

News_pdf