• English
  • मराठी

नामदार रविंद्र चव्हाण यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यांनंतर स्वराज्याची राजधानी रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीची सुरुवात केली. यावेळी कोकण विभाग संघटन मंत्री सतिश धोंड, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आदी उपस्थित होते.

नामदार रविंद्र चव्हाण यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यांनंतर स्वराज्याची राजधानी रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीची सुरुवात केली. 
यावेळी कोकण विभाग संघटन मंत्री सतिश धोंड, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आदी उपस्थित होते.