• English
  • मराठी

खांदेश्वर तलाव परिसरात असलेल्या असुविधांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

खांदेश्वर तलाव परिसरात असलेल्या असुविधांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम आणि माँर्निग योगा गृपच्या सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. येत्या बुधवारी या संदर्भात बैठक लावण्यात येणार असून त्यामुळे रखडलेल्या सुशोभिकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल.