• English
  • मराठी

उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय प्रांगणात बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारत, सायन्स इमारत, मुलींचे वसतिगृह, ग्रंथालय विस्तारित इमारत व कॉलेज कॅन्टीन बिल्डिंगचे उद्घाटन माजी मंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.