• English
  • मराठी

प्रभाग क्र १९ कोळीवाडा विभागात प्रचार फेरी

भाजपा, शिवसेना,रिपाई महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र १९ कोळीवाडा विभागात प्रचार फेरी अतिशय उत्साहात पार पडली.