• English
  • मराठी

स्थायी समितीचे माजी सभापती श्री. अमर अरूण पाटील यांनी कळंबोली येथील ज्ञानमंदीर शाळेच्या मैदानावर आयोजित केलेला ‘हळदीकुंकु’ समारंभ

स्थायी समितीचे माजी सभापती श्री. अमर अरूण पाटील यांनी कळंबोली येथील ज्ञानमंदीर शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘हळदीकुंकु’ समारंभात येथील तीन हजारांपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात महिलांना वस्तुरूपी वाण देण्याबरोबर केंद्र व राज्य शासनाने गेल्या साडे चार वर्षात कोणत्या योजना सुरू केल्या, त्याचा नेमका काय फायदा झाला याची माहिती देण्यात आली.