• English
  • मराठी

खारघर येथे युथ क्लबच्या वतीने व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

खारघर येथे युथ क्लबच्या वतीने व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खारघर सेक्टर १६, १७ येथे युथ क्लबच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.