• English
  • मराठी

‘कालभैरव नावीन्यपूर्ण सेवा सहकारी संस्था’ शासकीय आधारभूत योजनेअंतर्गत महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटींग फेडरेशनच्या वतीने पेण येथे भात खरेदी केंद्रच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले

‘कालभैरव नावीन्यपूर्ण सेवा सहकारी संस्था’ शासकीय आधारभूत योजनेअंतर्गत महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटींग फेडरेशनच्या वतीने पेण येथे भात खरेदी केंद्रच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले. बळीराजाच्या विकासासाठी भाजप सरकारच्या माध्यामतून एक अभियान छेडले गेले आहे. भात खरेदी केंद्राचा शुभारंभ झालेला असून, कालभैरव नावीन्यपूर्ण सेवा सहकारी संस्थेचे मी अभिनंदन करतो.