• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील लोणीवली वाडी ते मोहोगाव या रस्त्याचे काँक्रीटीकरण मुख्यमंत्री विकास निधीमधून करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील लोणीवली वाडी ते मोहोगाव या रस्त्याचे काँक्रीटीकरण मुख्यमंत्री विकास निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.