कळंबोली येथे सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यामतून उद्यान निर्मीती, पाण्याची पाईप लाईन बसवणे तसेच शौचालय बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. या विकास कामांच्या भुमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.