• English
  • मराठी

उरण येथील टाकीगावातील श्री राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचा २७ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. या वर्धापन सोहळ्याला अनेक मान्यवरांसोबत ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.