‘CM चषक’ अंतर्गत ‘मेक इन इंडिया – रांगोळी स्पर्धे’चे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत पनवेल येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात सुद्धा या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला.