• English
  • मराठी

आमदार प्रशांत ठाकूर यांचावर अभिनंदनाचा वर्षाव

पनवेल विधानसभेतील तरुण तडफदार 2 विजय राजकारणी प्रशांत ठाकूर अभिनंदन केले.
पनवेल विधानसभा मतदार संघातून दुसर्यांदा विधानसभेवर निवडून गेल्याबद्दल विविध संस्था व संघटनांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .