• English
  • मराठी

कळंबोली वसाहत सिडको पाहणी

कळंबोली वसाहत सिडको पाहणी दौऱ्या दरम्यान भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सिडकोचे रघुवंशी साहेब, नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक राजू मिश्रा, युवा कार्यकर्ते – प्रशांत रणवरे, रामा महानवर, संतोष गायकवाड, शेलार काका उपस्थित होते.