• English
  • मराठी

मा. श्री. सितेंद्र शर्मा उर्फ सित्तूभाई यांचे स्वागत!

कळंबोली सेक्टर १० मधील श्री मंगलेश्वरी माता मंदिरासमोरील मैदानात झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते व समाजसेवक सितेंद्र शर्मा उर्फ सित्तूभाई यांनी समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणानुसार पनवेल तालुक्यात भाजपतर्फे विकासपर्व सुरू असून, या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हा.