• English
  • मराठी

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या समस्या जाणून त्यांना सुविधा देण्याचे काम करण्यात येत आहेत.

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या समस्या जाणून त्यांना सुविधा देण्याचे काम करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मागासवर्गीय कल्याण निधीमधून पनवेल मधील आठ झोपडपट्टी वसाहतींमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. नुकतेच या कामांचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.