• English
  • मराठी

नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग यांच्या वतीने १९ आणि २० जानेवारी रोजी कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग यांच्या वतीने १९ आणि २० जानेवारी रोजी कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि मी या अभ्यास वर्गास सदिच्छा भेट दिली. यावेळी अनेक मान्यवरांसोबत विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.