News_pdf
प्रशांत ठाकूर यांनी आज भव्य मिरवणुकीने आणि प्रचंड जल्लोषात १८८ विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला .