विधानसभेतील सहभाग ( पनवेल क्षेत्र ) 

 • दीपक फ़र्टीलायझार्स  मधील हंगामी कामगारांच्या समस्या
 • खारघर, नवी मुंबई येथील स्पॅगेटी सोसायटीच्या रहिवाशांना सिडको कडून देण्यात येणाऱ्या सुविधांमधील  गैरव्यवहार
 • पनवेल येथील ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था
 • कोयनवेले गावातील ग्रांसेवकाकडून  झालेला भ्रष्टाचार
 • टेंभॉडे व वळवली गावामध्ये रिलायन्स कंपनीचा विशेष आर्थिक क्षेत्राचे भराव काम
 • प्रकल्पग्रस्त व्यक्तींना १२.५% विकसित जमिनीसह सिडको कडून निवासी प्रमाणपत्राचे हस्तांतरण
 • नवी मुंबईत सिडकोकडून प्रकल्पग्रस्त नागरिकाच्या मुलांना शिष्य वृत्ती योजना
 • स्टील मार्केट, कळंबोली येथील  रस्ते दुरुस्ती साठी निधी मिळवणे
 • उसर गाव अलिबाग येथे सर्पदंश झालेल्या महिलेच्या  डॉक्टरांच्या  निष्काळजीपणा मुले झालेले मृतू
 • कोट्यावधी रुपयांचा भूखंडाच्या बेकायदेशीर ताबा प्रकरणी पनवेल येथे पोलिसाकडून नोटरीला अटक
 • कळंबोली ( पनवेल ) येथे भुयारी मार्गाचे बांधकाम
 • कंपनीला भूखंड विकण्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल कडून  भ्रष्टाचार
 • पनवेल एसटी स्थानकात सुविधांच्या अभावामुळे लोकांची होत असलेली गैरसोय
 • आयडियल पार्क सोसायटी पनवेल येथे दोन दुकानाचा जबरदस्ती ताबा व विक्री
 • भिंगार वाडी येथील ग्लास कंपनीकडून एम आय डी सी पाणीपुरवठा लाईन ची बेकायदा जोडणी
 • कळंबोली ( पनवेल ) येथे स्टील मार्केटमध्ये स्फोटक  वस्तू हस्तगत
 • कळंबोली ( पनवेल ) येथे निवासी भागात अवजड वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग
 • पनवेल-मुंब्रा महामार्ग जवळ  गॅरेज मालक व  भंगारवाल्यांचे  अतिक्रमण
 • खारघर येथे पदपथावर रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण
 • पनवेल ग्रामीण भागातील बंद पडलेले विद्युत खांब
 • पनवेल येथे नवीन उपविभागीय कार्यालय स्थापना