• English
  • मराठी

रायगड जिल्हा

विधानसभेतील सहभाग  (रायगड जिल्हा)

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापना
  • जे एन पी टी  उरण,  येथे स्थानिक लोकांना रोजगार संधी
  • घरापुरी येथे अपारंपरिक  ऊर्जा स्तोत्राद्वारे वीज पुरवठा
  • माणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय मध्ये रिक्त पदे भरणे
  • उरण येथे इंदिरा गांधी रुग्णालयाची दयनीय अवस्था
  • अंबा नदीतील प्रदुषणामुळे फैलावणारे आजार
  • जे एन पी टी  उरण येथील सागरी क्षेत्रातिल स्थानिक लोकांना नोकरीची संधी
  • खोपोली नगरपरिषद हद्दीतील बेकायदा बांधकाम
  • पेन , उरण व पनवेल येथे विशेष आर्थिक क्षेत्रा साठी जमीन हस्तगत करणे
  • किनारपट्टी भागात जमिनीच्या भरावामुळे तसेच श्रीवर्धन आगरदांडा येथे धरण व जेट्टी च्या बांधकामासाठी स्फोटकांच्या वापरामुळे होणारा पर्यावरणाचा ह्रास
  • रोहा घाटाव येथे अशुद्ध पाण्याचे पुरवठा  व एम आय डी सी कडून होणारे प्रदूषण
  • रस्ता खडीकरणाच्या कामासाठी रायगड जिल्हा परिषदेने दिलेले बनावट दस्तावेज
  • डोलवी पेन येथे इस्पात कंपनीकडून होणारे प्रदूषण
  • द्रोणागिरी नोड येथे प्रकल्प ग्रस्त लोकांच्या स्टॉल्सवर सिडकोने केलेली कारवाई
  • जेएनपीटी येथे कंटेनर बेकायदेशीर पार्किंग
  • उरण ( रायगड ) मध्ये लोकसंखेच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उप – केंद्राची असणारी आवश्यकता
  • गोरेगाव सहकारी बँक बंद होणे  व बँकेच्या ठेवीदारांच्या समस्यां
  • नवी मुंबई येथे बस डेपोची दयनीय अवस्था
  • रायगड जिल्यातील समाज कल्याण कार्यालयात विशेष पदाची भरती
  • इस्पात व नेपोन कंपन्याकडून पेन ( रायगड ) मधील प्रकल्प ग्रस्त कोळी बांधवाना न मिळणारी भरपाई
  • अलिबाग येथे मत्स्यबाजर  इमारतीची  दयनीय अवस्था
  • अलिबाग येथी प्राथमिक केंद्रात ४० डॉक्टर्स कडून होणारी कामातील दिरंगाई व हयगय