• महाराष्ट्रातील कोकण विभागात फयान चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्या संदर्भातील निकष राज्य सरकारने बदलले पाहिजेत
  • एसआरए आणि एचडीएफसी  योजना झोपडपट्टी वासियांना राबविण्यातील विलंब
  • सरकारी अनुदानित वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील डॉक्टर तसेच प्राध्यापकांना  खाजगी सराव करणाऱ्या डॉक्टर पेक्षा मिळत असलेल्या अपुर्या पगारामुळे सरकारी अनुदानित रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध होत नाही . परिणामी डॉक्टरची कमतरता भासल्यामुळे सामान्यांना निकृष्ट दर्ज्याच्या वैद्यकीय सुविधा मिळतात .
  • राज्यातील वाढत्या बेकारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येणाऱ्या काळाची गरज लक्षात घेऊन सरकारने प्रशिक्षन संस्थांचा अभ्यासक्रम सुधारित करणे आवश्यक आहे  .
  • एपीएल व बीपीएल कार्ड धारकांसाठी राजीव गाँधी जीवनदायी योजने अंतर्गत   आर्थिक मदत सरकारने ३ लाखांपर्यत   वाढवली पाहिजे .
  •  प्रकल्प ग्रस्त लोकांच्या पुनर वासनाच  भाग म्हणून ज्यांच्या  जमिनी हस्तगत केल्या आहेत अशा शेतकर्यांना अग्रक्रमाने १२.५ % विकसित जमीन देणे .