आमदार निधीतून वर्ष २०14-२०15  हाती घेतलेली कामे – अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्य विकासातील वर्क्स

 • पनवेल शहरात रु . १८५ कोटीच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
 • पनवेल मध्ये १०० खाटांच्या उपजिल्हा – रुग्नालायचे बांधकाम सुरु करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
 • जिल्हा न्यायालयासाठी प्रस्तावित रु. ७.५ कोटीपैकी २.५ कोटीच्या बांधकाम सुरु करण्याच्या मुनजुरीसाठी  सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा.
 • पनवेल तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या  बांधकामासाठी   सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
 • पनवेलमधील जनतेसाठी सिडकोमार्फत सार्वजनिक उद्यानाची उभारणी
 • रयत शिक्षण संस्थेची  माध्यमिक शाळा रिटघर दत्तक घेऊन इमारतीच्या बांधकामासाठी स्वखर्चातून २.००.००.००० रुपयाची देणगी
 • खारघर येथे सिडको मार्फत स्कायवॉक निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
 • आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अर्थात डिझास्टर म्यानेजमेंट सेलमार्फत पनवेलमधील नागरिकांना ताबडतोब मदत पुरवण्यासाठी स्पीड बोटीचे हस्तांतरण
 • पनवेलमध्ये बिटीवो तत्वावर ( रु. ४० कोटी ) खर्चासह एसटी आगाराच्या पुनर्विकासाला मान्यता मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न
 • संत जगनाडे चौकापासून रोटरी सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटिकरण ( १२८ लाख )
 • शांतीवन ते रिटघर रस्त्याचे बांधकाम   (२० लाख )
 • घोटगाव ते  सिद्धीकरवले रस्त्याचे बांधकाम   (२० लाख )
 • राज्य महामार्ग क्र .१०३ ते वाघाची वाडी पनवेल दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १५ लाख )
 • राज्य महामार्ग क्र .१०३ ते धोदानी पनवेल दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १५ लाख )
 • शेलघर ते गव्हाण दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १० लाख )
 • तळोजा  मजकूर ते  करवले दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम  (१५ लाख)

 

आमदार निधीतून वर्ष २००९-२०१०  हाती घेतलेली कामे :  (रूपये३५.१५लाख)

 • केवाळे गावातील अंतर्गत रस्ताचे बांधकाम
 • नितलस  गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
 • डोंगर्याचा  पाडा  गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
 • विहिघर गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
 • देवद ते शिवनगर दरम्यान  रस्ताचे कॉंक्रीटिकरण
 • वाजे गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण

वर्ष: २०१०-२०११ (रूपये १८६.२३ लाख)

 • शेडुंग गाव ते बेलवली गाव दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( ०८ किमी )
 • नेरे गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
 • वलप गाव ते हेदुटणे  गाव दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १२ किमी )
 • चंदने खानगलपाडा  ग्रामीण  रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण
 • चिंध्रण गाव ते शिरवली दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण
 • चिखले गाव ते मोह  दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण
 • शिवकर गाव येथे व्यायाम शाळेचे  बांधकाम
 • तुर्भे ( करवले ) गावात स्मशान भूमीचे बांधकाम
 • बकुलवाडी ( वाजे )  गावात समाज मंदिराचे बांधकाम
 • पाली खुर्द गाव ते तल्या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • वारदोलि  गावातील  अंतर्गत रस्त्याचे  बांधकाम
 • उमरोली   गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • बेलवली गाव ते स्मशान भूमी दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • नेवाळी  गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
 • तुर्भे   गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • कानपोली   गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • दुंदरे  गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • भिंगर वाडी गावातील  अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • केवाले गावातील  अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • लोनिवली  गावातील स्मशान भूमीचे  बांधकाम
 • तोंडरे गावातील  अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
 • खुटारी  गावातील  अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
 • कोलवाडी गाव ते पडघे गाव दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • चेरवली ठाकूरवाडी गावामध्ये समाज मंदिराचे बांधकाम
 • नेरे गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • दुंदरे पाडा गाव ते गणेशघाट दरम्यान रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • महामार्ग ते आकुर्ली गावा दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण
 • आदइ गाव  ते स्मशान भूमी दरम्यानच्या रस्त्याचे कॉंक्रीटिकरण

वर्ष: २०११-२०१२ (रूपये १५०.२४ लाख)

 • पालेखुर्द गाव ते वावंजे गाव या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • मोर्बे गाव ते चीपले  गाव या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • गाढेश्वर ते शिवनसाइ  या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • चेरोबा मंदिर  ते वडवली   या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • तळोजा मजकूर ते घोट  या दरम्यानच्या मार्गावर लहान पुलाचे  बांधकाम
 • खेरने गावाच्या  मार्गावर लहान पुलाचे  बांधकाम
 • गिरवले गाव ते शिरढोण मार्गावर  लहान पुलाचे  बांधकाम
 • मोर्बे गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • अरिवली  गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • उमरोळी गावामध्ये सुरक्षा  भिंतीचे बांधकाम
 • आय पी सी एल  कॉलनी से .१५ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • से .१४ नवीन पनवेल येथील अपार्टमेंटमधील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • त्रिमूर्ती सो . प्रभाग ०१  से  .०८ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • पी एल-५ पी एल -०६  सो.  . प्रभाग १९   नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 •  प्रभाग – १९   नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • बी टाईप ते डी टाईप से. ०७ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • विचुंबे गाव येथे समाज मंदिराचे  बांधकाम
 • खैरवाडी गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • गाढेश्वेर गाव ते स्मशान भूमी दरम्यानच्या अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण

वर्ष: २०१२-२०१३ ( रूपये २३५ लाख)

 • शिवकर गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • खाणाव गाव ते विसर्जन घाट या दरम्यानच्या  अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
 • पाले बुद्रुक गावातील स्मशान भूमीची दुरुस्ती
 • वळवली गावामध्ये अंतर्गत रस्ते व गटारांचे बांधकाम
 • ओवेपेठ गावात व्यायाम शाळेचे बांधकाम
 • धानसर  गावात समाज मंदिराचे  बांधकाम
 • चिंध्रण  गावात सामाजिक सभागृहाचे   बांधकाम
 • नागझरी गावातील स्मशान भूमीची दुरुस्ती
 • लोनिवली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • देवीचा पाडा ते विसर्जन घाट दरम्यानच्या  अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • शेडुंग गाव अंतर्गत रस्ता व गटाराचे कॉंक्रीटिकरण
 • कानपोली गाव ते स्मशान भूमी या दरम्यानच्या  अंतर्गत रस्ता व गटाराचे कॉंक्रीटिकरण
 • तळोजा मजकूर गावातील गटारंचे बांधकाम
 • डागरन पाडा आदिवासी वाडीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम
 • मोहो गावातील तलावाचे सुशोभिकरण
 • वांगणी कातकर वाडीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम
 • महळूंगी गावातील अंतर्गत रस्त्याचे  कॉंक्रीटिकरण
 • आसूडगाव  येथे व्यायाम शाळेचे बांधकाम 
 • हरिग्राम गावात सिंटेक्स पाण्याची टाकी व पाइपलाइन चे काम

आमदार निधीतून हाती घेतलेली कामे
वर्ष: २०१२-२०१३

 • इ-०१ सेक्टर १४  नवीन पनवेल येथे पाण्याची  पाईप लाईन बसवली
 • सह्याद्री अपार्टमेंट इ -०१ सेक्टर १४ नवीन पनवेल येथे पेवर ब्लॉक बसविले
 • प्रभूकुंज सोसायटी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • साइप्रसाद सहकारी गृहनिर्माण सोसायटी, खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे अंतर्गत  रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • पनवेल मधील अमरधाम स्मशान भूमीची दुरुस्ती व सुशोभीकरण
 • मोठा खांदा येथे पाण्याच्या  पाईप लाईन बसवल्या
 • वीट सेंटर ते हसमजा रेसिडेंसी ( प्रभाग . ०८ ) पनवेल येथे भुयारी गटाराचे बांधकाम
 • मोमीनपडा (प्रभाग क्र-08), पनवेल येथे अंतर्गत   रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • कोळीवाडा, पनवेल येथे स्मशानभूमीची  दुरुस्ती
 • मोठा खंडा येथे स्मशानभूमीची  दुरुस्ती
 • पीर करमशाह आली दर्गा येथे पेवर ब्लॉक बसवले
 • मुंबई पुणे महामार्ग ते सीकेटी कॉलेज रेल्वे बोगदा या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
 • मीनाक्षी, आनंदामंगल, स्निग्धा, त्रिवनी आणि अमिधर सोसायटी जवळ  पेवर  ब्लॉक बसवले

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे  (३ कोटी ४३ लाख) 

 • शिवकर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम
 • तुर्भे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम
 • कानपोली  येथे सुरक्षा भिंत आणि स्मशानभूमीच्या छताचे  बांधकाम
 • आकुर्ली   येथे सुरक्षा भिंत आणि स्मशानभूमीच्या छताचे  बांधकाम
 • मोठी धामणी येथे समाज मंदिराचे बांधकाम
 • वांगणी तर्फे वाजे  येथे समाज मंदिराचे बांधकाम
 • धानसर  येथे अंतर्गत रस्त्याचे  बांधकाम
 • पालेबुद्रूक येथे अंतर्गत रस्ते व गटाराचे  बांधकाम
 • वलप येथे अंतर्गत  रस्त्याचे  बांधकाम
 • पिसार्वे येथे अंतर्गत  रस्त्याचे  बांधकाम
 • घोट येथे अंतर्गत  रस्त्याचे  बांधकाम
 • केवाळे येथे सुरक्षा भिंतीचे बांधकाम
 • भेरले येथे अंतर्गत  रस्त्याचे  बांधकाम
 • आदई येथे समाज मंदिराचे  बांधकाम
 • आपटे येथे स्मशानभूमीची   दुरुस्ती
 • छोटी धामणी येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
 • बेलपाडा येथे   कॉंक्रीटिकरण
 • बेलपाडा येथे समाजमंदिराचे बांधकाम
 • बेलपडा येथे अंतर्गत रस्ते व गटाराचे बांधकाम