2 फेब्रुवारी 2020 यादिवशी हिंदू सेवा समिती
2 फेब्रुवारी 2020 यादिवशी हिंदू सेवा समिती महाराष्ट्र तर्फे हिंदू संगमम २०२० हा कार्यक्रम नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध हिंदू संस्थांनी सहभाग घेतला. त्यावेळची काही क्षणचित्रे.