☰
  • English
  • मराठी

राष्ट्रसेवेच्या संकल्पाला समर्पित आशीर्वादाचा दिवा…!

राष्ट्रसेवेच्या संकल्पाला समर्पित आशीर्वादाचा दिवा…! » MLA Prashant Thakurदेशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामेश्वर महादेव मंदिर, पनवेल येथे भव्य महाआरती करण्यात आली.

यावेळी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून मोदीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी ऊर्जा लाभो, अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना केली.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प अधिक बळकट होवो, हीच मंगलकामना!