आमदार प्रशांत ठाकूर – भाजप अध्यक्ष रायगड यांच्या पुढाकाराने मल्हार रोजगार अंतर्गत सौर नूतनीकरण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते . हे प्रशिक्षण शिबीर ३ महिन्याचे असून त्यामध्ये साहित्य, निवास व्यवस्था आणि मोफत निवड अन्न समावेश आहे. शैक्षणिक पात्रता 10 + आयटीआय .