• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ » MLA Prashant Thakur

पनवेल महानगरपालिका वार्षिक निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. पनवेल विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. त्याच अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील शहरांसह गावांमध्येही विकास केला जात आहे.