☰
  • English
  • मराठी

महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारी ऐतिहासिक सुरुवात!

महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारी ऐतिहासिक सुरुवात! » MLA Prashant Thakur महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारी ऐतिहासिक सुरुवात! » MLA Prashant Thakur महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारी ऐतिहासिक सुरुवात! » MLA Prashant Thakur महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारी ऐतिहासिक सुरुवात! » MLA Prashant Thakurदेशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते (ऑनलाईन), तसेच राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रमुख उपस्थितीत वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी ४ नव्या मालवाहतूक रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

या माध्यमातून
🚆 न्यू जेएनपीटी, मुंबई
🚆 न्यू साणंद
🚆 न्यू मकरपुरा
🚆 न्यू उंबरगाव
या मार्गांवरील मालवाहतूक अधिक गतिमान होणार असून उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णवजी, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, मंत्री कु. आदितीताई तटकरे, आमदार श्री महेश बालदी, जपानच्या महावाणिज्यदूत श्रीमती सातो हितोमी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

‘विकसित भारता’च्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या आधुनिक आणि सक्षम भारताच्या निर्मितीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.