• English
  • मराठी

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून शासनाकडून मंजूर झालेल्या पनवेल मधील विविध कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून शासनाकडून मंजूर झालेल्या पनवेल मधील शिवकर मोहो ते पाली या रस्त्याचे रुंदीकरण , मजबुतीकरण आणि डांबरीकरण शेडुंग बेलवली रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण , चीपले मोरबे रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण , मोरबे चिंध्रण देविचापाडा रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण , पनवेल ते वावंजे या रस्त्याचे रस्त्याचे मजबुतीकरण , डांबरीकरण आणि सुधारणा करणे अश्या विविध कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले . दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील ग्रामस्थांना दिवाळीची भेट दिली आहे .