• English
  • मराठी

समस्या सोडविण्यासाठीचे प्रयत्न

वर्ष : २००९ – २०१० 

  • पनवेल शहरातील झोपडपट्टी वासीयांच्या कायम स्वरूपी पुनर्वसनाची  मागणी
  • मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाची  मागणी
  • आयटीआय पनवेलला प्राथमिक सुविधा पुरवण्याची मागणी
  • खांदा कॉलनी येथे गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी विशेष  प्रयत्न
  • होर्डिग्ज,  हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स  यांना सौर उर्जा जास्तीत जास्त वापरण्याची सक्ती करावी यासाठी  मागणी

वर्ष : २०१० – २०११ 

  • गोवंश हत्येवर  बंदी घालण्या संधर्भात कायदा  कार्यान्वयित  करण्यासाठी प्रयत्न
  • मुंबई पुणे महामार्गावर कळंबोली  येथे उड्डाण पुलाची मागणी
  • यशवंतराव चव्हाण द्रुत गती मार्गावर आजिवली येथे पादचारी पूल देण्याची मागणी
  • ओ . एन . जी . सी . मधील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठीचे विशेष प्रयत्न
  • पनवेल क्षेत्रातिल कोयना धरण बाधित लोकांच्या अडचणी साठीच्या ठरावा संदर्भात पाठपुरावा
  • खारघर नोड मध्ये पोलिस दल वाढविण्याची  मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कडे मागणी.
  • पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस गाडी पनवेल मार्गे सुरु करण्यासाठी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापका सोबत यशस्वी  चर्चा
  • रेल्वे प्रवाश्यांच्या  ठळक समस्या समजून घेण्यासाठी ट्रेनने प्रवास
  • पनवेल कर्जत लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी व  सर्व स्थानकावर  सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा
  • महाराष्ट्र राज्यात फी वाढी व नियंत्रणा संदर्भात कायदा करण्याची मागणी
  • इलेक्ट्रॉनिक मीटर नुसार त्यांच्या ऑटो रिक्षा  न चालविणाऱ्या  ऑटो रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी  प्रयत्न
  • तळोजा येथील प्रस्थावित उर्जा प्रकल्पात पनवेल क्षेत्रातिल लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी
  • तळोजा एम . आय . डी . सी . येथे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रस्थापित करण्यासाठी पाठपुरावा
  • पनवेल शहरात क्रीडा संकुलाची मागणी
  • प्राथमिक सुविधांसाठी व्यापारी संघ , कळंबोली यांनी पुकारलेल्या बेमुदत बंद संदर्भात मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सोबत वाटा घाटीच्या माध्यमातून प्रयत्न
  • कोकण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
  • राज्य स्थरीय आंतरशालेय क्रीडा मोहोत्सावामध्ये नेटबॉल स्पर्धेच्या समाविष्ट करण्याची  मागणी
  • पनवेल शहराच्या वाहतुकीचा ओघ सुरळीत होण्यासाठी एसटी , बस , रेल्वे , कल्याण डोंबिवली महानगर पालिका वाहतूक सेवा व एम आर डी सी च्या अधिकाऱ्या बरोबर विशेष बैठकीचे आयोजन
  • बरापाडा गावात एम एस इ बी मार्फत आठ वीज खांब बसविले
  • पनवेल ते ठाणे दरम्यान नवी मुंबई मार्गे सागरी वाहतुकीची मागणी
  • मुंबई आणि रायगड विभागातील सहा सीटर्सना वाहतूक परवाना  देण्याची  मागणी
  • तळोजा ओउद्योगिक क्षेतरात  प्रदूषण नियंत्रण व  औद्योगिक सुरक्षा याबाबत बैठक

वर्ष २०११ – २०१२

  • कळंबोली येथे वाहनांच्या पार्किंग ची समस्या सोडविण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न
  • खारघर व कामोठे विभागामध्ये स्वतंत्र एसटी डेपो देण्याची मा . मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी
  • प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाना दुपारचे जेवण न बनविण्या साठीच्या परवानगी बद्दल विशेष प्रयत्न
  • सीइटी ( वैदकीय व अभियांत्रिकी ) साठी पनवेल मध्ये परिक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी
  • पनवेल शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आर.टी.ओ. अधिकाऱ्यांसोबत  यशस्वी चर्चा
  • नवीन पनवेल व नवी मुंबई विभागातील  जुन्या  सिडको निवासी इमारतींसाठी   पुनर्विकास व  अतिरिक्त एसएफआयची  मागणी
  • १६३० कोळी बांधवाच्या कुटुंबाना साहाय्य निधी मिळवून देण्यासाठी मागणी
  • तळोजा एमआयडीसी परिसरातील बॉम्बे बेव्हरेजेस मधील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न
  • पनवेल क्षेत्रातिल  दारिद्य्ररेषेखालील लोकांना जीवनावश्यक गोष्टीच्या  पुरवठयाची  मागणी
  • आदिवासी  लोकांच्या स्थिती बाबत आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षन संस्थेकडून  चौकशी  अहवाल मागणी
  • तळोजा एमआयडीसी येथे घातक टाकावू पदार्थ नष्ट करण्याची मागणी
  • पनवेल ते  डोंबिवली दोन दरवाज्यांच्या  बस सुविधेचे  उद्घाटन
  • सिडको परिसरात आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी
  • सिडको परिसरातील  प्रलंबित विकास कामाच्या पूर्ततेची मागणी