• English
  • मराठी

इन्स्टिटयूड ऑफ योग्य अँड आयुर्वेद व आरोग्य सेवा समिती ,पनवेल यांच्या वतीने आज सकाळी विद्यालयीन व महाविद्यालयीन ५००० विदयार्थ्यांच्या सामूहिक सूर्यनमस्कार शिबिराचे आयोजन पनवेल मधील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानामध्ये आले होते . या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी व मान्यवरांसोबत सूर्यनमस्कार केले . या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे , महापौर डॉ . कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत , पनवेल महानगरपालिका नगरसेवक , भाजप कार्यकर्ते , पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते .