• English
  • मराठी

पनवेल पालिका हद्दीतील खांदा गाव रेल्वे लाईन भुयारी मार्गाचे भुमीपूजन आज करण्यात आले. या कामाचा शुभारंभ झाल्याने खांदा गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.