• English
  • मराठी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पनवेल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते . ढोल ताश्यांच्या गजरात हातात भगवा घेऊन प्रचंड जनतेने मिरवुणकीत सहभाग घेतला होता .