• English
  • मराठी

श्री . रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ , पनवेल आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांचा वतीने रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन सीकेटी महाविद्यालय ,खांदा कॉलोनी येथे करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ . मोहन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिराचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . या शिबिरास जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला .