• English
  • मराठी

‘वसुधा डेंटल आणि पॉलीक्लिनिक’ चा उद्घाटन समारंभ

नवी मुंबई येथील खारघर येथे ‘वसुधा डेंटल आणि पॉलीक्लिनिक’ चा उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभास अनेक मान्यवर व जनता उपस्थित होती. यावेळी सर्वांशी संवाद साधला.