• English
  • मराठी

पनवेल येथील ओरीएंटल इंश्युरन्स कंपनी आणि कच्छ युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर पनवेल शहरातील पायोनियर विभागात आयोजित करण्यात आले होते . या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .