• English
  • मराठी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ( JNPT ) च्या भारत मुंबई कंटेनर या चौथ्या टर्मिनलचे भूमिपूजन भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती .